शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मातीच्या बंधाऱ्यामुळे माळरानावरील शेती बहरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 01:14 IST

‘जलयुक्त शिवार’चे काम : शेतकऱ्यांना दिलासा; दुरुस्तीनंतर घातला दगडी बांध

कर्जत : बेडीसगावमध्ये माळरानावर असलेल्या मातीच्या बंधाºयांची दुरु स्ती कृषी विभागाने ‘जलयुक्त शिवार’ अभियानात केली आहे. गेले काही दिवस पावसाने घेतलेली विश्रांती यामुळे शेतकरी सर्वत्र धास्तावलेले असताना बेडीसगावमधील माळरानावर असलेले मातीचे बंधारे पाण्याने भरलेले आहेत. बंधाºयामुळे शेतीला पाणी उपलब्ध झाले आहे.कर्जत तालुक्यातील बेडीसगावमध्ये ‘जलयुक्त शिवार’ अभियानात जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. त्यात बेडीसगावच्या मागे असलेल्या डोंगरावरील माळरानावर असलेल्या बंधाºयांची दुरु स्ती काही दिवसांपूर्वी करण्यात आली. २० वर्षांपूर्वी कृषी विभागाने खोदलेल्या मातीच्या बंधाºयांचा फायदा शेतकºयांना उन्हाळ्यात शेती करण्यासाठी व्हायचा. मात्र, २००५ पासून ते सर्व बंधारे मातीने भरून गेले होते. त्यामुळे प्रामुख्याने शेतकºयांना पाणी कमी पडत असल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत होते. कृषी विभागाने ‘जलयुक्त शिवार’ अभियानात बेडीसगावचा समावेश झाल्यानंतर तेथील चार मातीचे बंधारे यांची दुरु स्ती करण्याचा निर्णय घेतला.मे २०१८ मध्ये चारही मातीच्या बंधाºयातील गाळ काढण्यात आल्याने खोली वाढली आहे. याशिवाय पाणी वाहून जाऊ नये, यासाठी दगडी बांध घालण्यात आले. या सर्व दुरु स्तीच्या कामांमुळे मातीचे बंधारे काठोकाठ भरले आहेत. पाणी मुबलक साठल्याने ‘जलयुक्त शिवार’ अभियानाचा जलसंधारणाचा उद्देश सफल झाल्याची भावना शेतकºयांत आहे.गावा सभोवताली आॅक्सिजन निर्माण करणाºया तुळशीची शेती केली जाते. पावसाळ्यात काळी आणि सफेद तुळशीची झाडे लावली जातात. यंदा त्या झाडांना पावसाळ्यात पाणी कमी पडत होते. मात्र, बंधाºयाच्या पाण्यामुळे तुळशीची रोपे पुन्हा बहरली.- मंगळ दरवडा,स्थानिक शेतकरी

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारKarjatकर्जत