शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लाल दिवा बाळगणे चालकाला पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 23:33 IST

गाडीत लाल दिवा ठेवून समाजात वेगळे प्रस्थ निर्माण करण्याचा प्रयत्न एका वाहन चालकाच्या चांगलाच अंगलट आला आहे.

पनवेल : गाडीत लाल दिवा ठेवून समाजात वेगळे प्रस्थ निर्माण करण्याचा प्रयत्न एका वाहन चालकाच्या चांगलाच अंगलट आला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही पनवेलमध्ये सर्रास गाडीत लाल दिवा बाळगणाऱ्या वाहन चालकाला प्रादेशिक परिवहन विभागाने नोटीस जारी करत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी वाहनाची नोंदणी निलंबित करण्याचे पत्र दिले आहे.शहरात एका कारमध्ये (एमएच ४६ बीए ३७५५) अंबर दिवा व महाराष्ट्र शासनाची पाटी ठेवून फिरत असल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अंबर दिवा बाळगण्यासंदर्भात नियमावलीत अनेक बदल तर झालेच आहेत, विशेष रविवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून लोकसभेची आचारसंहिता लागू झाली आहे. यासंदर्भात पनवेल महापालिकेचे उपायुक्त व पनवेल विधानसभा मतदारसंघ आचारसंहिता प्रमुख जमीर लेंगरेकर यांना तक्र ार प्राप्त झाली होती. या तक्र ारीची दखल घेत त्यांनी त्वरित उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांना यासंदर्भात माहिती दिली. पाटील यांनी संबंधित गाडी मालकाला नोटीस बजावली. मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार तीन महिन्यांसाठी वाहनाची नोंदणी निलंबित का करू नये? यासंदर्भात मालकाकडून खुलासा मागितला आहे.संबंधित गाडीचा मालक निलेश राठोड नामक व्यक्ती आहे. यापूर्वी अशीच घटना खारघर शहरात घडली होती. खासदाराच्या नावाखाली खारघर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना लाल दिव्याचा धाक दाखवणाºया चालकावर खारघर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्याच्या हेतूने आम्ही वाहनांची चौकशी करत आहोत. आमच्या निदर्शनास आलेल्या दोषींवर कारवाई करू, अशी प्रतिक्रि या यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली.

टॅग्स :panvelपनवेल