शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हौशी पर्यटकांची दिवाळी गोड; माथेरानची राणी पुन्हा ‘रुळावर’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 12:32 IST

सकाळी नऊ वाजता नेरळ स्थानकातून ही मिनी ट्रेन निघाली होती, ती माथेरान स्थानकात एक वाजता पोहोचली. 

माथेरान : सर्वांनाच प्रतीक्षा असलेली माथेरानच्या मिनी ट्रेनची सेवा शनिवारपासून सुरू करण्यात आली आहे. हारतुरे परिधान केलेल्या ‘राणी’चे आगमन माथेरान स्थानकात होताच तिचे उपस्थितांकडून स्वागत करण्यात आले. सकाळी नऊ वाजता नेरळ स्थानकातून ही मिनी ट्रेन निघाली होती, ती माथेरान स्थानकात एक वाजता पोहोचली. शनिवारी पहिल्याच दिवशी या मिनी ट्रेनमधून ९६ प्रौढ तर पाच लहान मुले, अशा १०१ प्रवाशांनी प्रवास केला. पावसाळी काळात ही सेवा बंद करण्यात आली होती. ती अद्याप सुरू करण्यात आली नव्हती.  नेहमीच्या वेळेपेक्षा २० दिवस उशिराने प्रवाशांच्या सेवेत ती आली आहे. दिवाळी सुट्या लागणार असल्याने माथेरानला पर्यटकांची संख्या वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही सेवा सुरू झाल्याने पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विस्टाडोम आणि प्रथम श्रेणीकरिता तिकिटासाठी स्वतंत्र रांग असणार आहे. या गाडीसाठी अद्यापही आरक्षण होत नसल्याने गाडी सुटण्यापूर्वी पाऊणतास अगोदरच प्रत्येक प्रवाशांना केवळ चार तिकिटे उपलब्ध होऊ शकतात, असे रेल्वेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मिनी ट्रेन सुरू झाल्यामुळे पर्यटनात वाढ होणार आहे. सध्या दोन फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्या पर्यटकांच्या दृष्टीने अपुऱ्या असून, सर्व पर्यटकांना याचा लाभ घेता येऊ शकत नाही, त्यासाठी फेऱ्या वाढवाव्यात. - जनार्दन पार्टे, सामाजिक कार्यकर्ते, माथेरान

आजच्या पहिल्याच दिवशी आम्ही या ट्रेनची सफर आमच्या कुटुंबासोबत आनंदाने केली. डोंगरदऱ्यातील निसर्गसौंदर्य न्याहाळता आले. खूपच मस्त अनुभव आला होता. गाडी खूपच हळूहळू चालते. त्यामुळे तीन तासांहून अधिक वेळ लागतो. वेग वाढवल्यास वेळेचे बचत होईल व लवकरच माथेरानला पोहोचता येईल. - नित्यनाथ कासारे, पर्यटक

टॅग्स :Matheranमाथेरान