शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मतभेद मिटले, आता एकदिलाने एकत्र आलो- सुरेंद्र म्हात्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:03 IST

अलिबाग तालुक्यात सेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक मंगळवारी सकाळी झाली. सर्वांनी एकदिलाने काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

अलिबाग : अलिबाग विधानसभा मतदार संघातील शिवसेनाभाजपामधील मतभेद मिटले आहेत. आता आम्ही एकदिलाने एकत्र आलो असून, आमचा सामना शेकाप विरुद्ध असेल अशी भूमिका लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यावर सेना-भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अलिबागमध्ये प्रथमच घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत रायगड जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते शिवसेनेचे सुरेंद्र म्हात्रे यांनी स्पष्ट केली आहे.अलिबाग तालुक्यात सेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक मंगळवारी सकाळी झाली. सर्वांनी एकदिलाने काम करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, येत्या २८ मार्च रोजी सेना-भाजपा युतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, या वेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह उभय राजकीय पक्षांचे मान्यवर नेते उपस्थित राहाणार असल्याचे सुरेंद्र्र म्हात्रे यांनी सांगितले. या दिवशी उंडीचा भाट (कुरुळ) येथील सभागृहात उभयपक्षीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले असल्याचेही म्हात्रे यांनी पुढे सांगितले.रायगड लोकसभा मतदार संघाची ही निवडणूक सेना-भाजपाकरिता अत्यंत प्रतिष्ठेची असल्याचे भाजपाचे अ‍ॅड. महेश मोहिते यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस रायगड जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते शिवसेनेचे सुरेंद्र म्हात्रे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय कवळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा