शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा ढाण्या वाघ जे.पी. म्हात्रे यांचे निधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2023 10:52 IST

अजातशत्रु म्हणून तालुक्यात ओळखले जाणाऱ्या जेपींवर अखेर शुक्रवारी काळाने घाला घातला.

- मधुकर ठाकूर 

उरण : उरण तालुक्यातील शिवसेनेचा (उध्दव ठाकरे गट) ढाण्या वाघ जे.पी.म्हात्रे (६०) यांचे शुक्रवारी (२३) दुःखद निधन झाले.ते बऱ्याच दिवसांपासून कॅन्सरच्या दुर्धर आजाराने पिडीत होते. ते १९८७ साली शाखा स्थापनेपासून शाखाप्रमुखपदी कार्यरत होते. त्यांनी मागील २५ वर्ष नवीन शेवा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा धुरा समर्थपणे सांभाळली होती. त्यांच्यावर सोपविण्यात आलेली संपर्क प्रमुख पदाची जबाबदारीही चोखपणे पार पाडली.

अजातशत्रु म्हणून तालुक्यात ओळखले जाणाऱ्या जेपींवर अखेर शुक्रवारी काळाने घाला घातला. त्यांच्यांवर शुक्रवारी रात्री उशिरा नवीन शेवा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.या अंत्यसंस्कार प्रसंगी माजी आमदार जिल्हा प्रमुख मनोहर भोईर, जेएनपीए कामगार ट्र्स्टी दिनेश पाटील, माजी कामगार ट्र्स्टी भुषण पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, शिवसेनेचे अन्य पदाधिकारी , शिवसैनिक, ग्रामस्थ ,नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना