शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

खोपटा पुलावरुन जड अवजड वाहनांना गणेशोत्सवात बंदी घालण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 18:26 IST

अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे खोपटा पुल ते कोप्रोली नाका रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

मधुकर ठाकूर

उरण : अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे खोपटा पुल ते कोप्रोली नाका रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.तरी १५ सप्टेंबर ते १९ आँक्टोबर २०२३ या गणेशोत्सव काळावधीमध्ये सकाळी ९ वा.पासून रात्री ९ वा.पर्यंत खोपटा पुलावरुन जड अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी उरण तालुका वाहतूक शाखेला दिलेल्या निवेदन पत्रकाद्वारे केली आहे.

जेएनपीए बंदरामुळे उरण पुर्व विभागात मोठ्या प्रमाणात कंटेनर यार्डचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे या कंटेनर यार्डमधून जेएनपीए बंदरात रात्री अपरात्री खोपटा पुल ते कोप्रोली नाका या रस्त्यावरुन अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्याचा त्रास हा दररोज ये-जा करणाऱ्या हजारो नोकरदार, विद्यार्थ्यी, प्रवासी, नागरिकांना सहन करावा लागत आहे.

त्यामुळे १५ सप्टेंबर ते १९ आँक्टोबर  या गणेशोत्सव काळावधीमध्ये सकाळी ९ वा.पासून रात्री ९ वा.पर्यंत खोपटा पुलावरुन जड अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी उरण तालुका वाहतूक शाखेला दिलेल्या निवेदन पत्रकाद्वारे केली आहे.यावेळी उरण वाहतूक पोलीस शाखेचे पोलिस निरीक्षक संजय पवार यांच्या सह काँग्रेस, मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Raigadरायगड