शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल देवीचा पाडा येथील दीपाली पाटीलचे सुयश; कर निर्धारण अधिकारीपदावर नियुक्ती 

By वैभव गायकर | Updated: June 14, 2024 18:15 IST

कर निर्धारण अधिकारी म्हणून दीपाली लवकरच नगरपरिषदेत नियुक्त होणार आहे.

लोकमत न्युज नेटवर्क, वैभव गायकर, पनवेल: महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद राज्य सेवा विभागाच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या परीक्षेत पनवेल ग्रामीण मधील दीपाली रामचंद्र पाटील  हिने यश संपादन करीत करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारीपदाला गवसणी घातली आहे.या निवडीबाबत दिपाली रामचंद्र पाटील(27) हिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नुकतेच दिपालीचे ग्रामस्थ मंडळ देवीचा पाडा  यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.या परिसंख्येत दीपाली खुल्या गटातुन उत्तीर्ण झाली आहे.दर पाच वर्षांनी हे परीक्षा नगरविकास विभागाच्या वतीने घेतली जाते.सरळ सेवे द्वारे हि भरती झाली आहे.दीपाली पाटील हि राज्य सेवा आयोगाच्या परीक्षांसाठी सराव करीत आहे.राज्य सेवा एमपीएससी द्वारा घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी मागील काही वर्षांपासून ती सराव करीत आहेत.गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दिपालीचे शिक्षण झाले आहे.इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यांनतर दिपालीने पिल्लई कॉलेज मधून इएनटीसी मध्ये डिप्लोमा पूर्ण केलेला आहे.कर निर्धारण अधिकारी म्हणून दीपाली लवकरच नगरपरिषदेत नियुक्त होणार आहे.

राज्य सेवा आयोगाच्या परीक्षांसाठी मी मागील काही दिवसांपासून सराव करीत आहे.राज्य सेवा आयोगाच्या तुलनेत मला नगरपरिषद राज्य सेवा विभागाची हि परीक्षा अत्यंत सोपी गेली त्यामुळे मी हे यश प्राप्त केले.असे असले तरी मी राज्य सेवेसाठी माझे प्रयत्न सुरूच ठेवणार आहे. - दीपाली पाटील

टॅग्स :panvelपनवेल