शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुरिअरच्या पैशावर डल्ला, दोघांनी मिळून केला तीन लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 04:45 IST

रोहामध्ये कुरिअरवाल्यांनी संगनमत करून जमलेल्या तब्बल ३ लाखांहून अधिक रु पयांचा अपहार केल्या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. रोहा येथील इ-कॉम एक्स्प्रेस कुरिअर कंपनीत पैशाचा अपहार केल्याप्रकरणी

- मिलिंद अष्टिवकररोहा - रोहामध्ये कुरिअरवाल्यांनी संगनमत करून जमलेल्या तब्बल ३ लाखांहून अधिक रु पयांचा अपहार केल्या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.रोहा येथील इ-कॉम एक्स्प्रेस कुरिअर कंपनीत पैशाचा अपहार केल्याप्रकरणी सुपरवायझर किशोर शिवाजी सावंत रा. तांबडी बुद्रुक तसेच डिलिव्हरी बॉय कल्पेश केशव शिंदे रा. मुठवली यांच्याविरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी फरार आहेत.सविस्तर वृत्त असे की, आरोपी इ-कॉम एक्स्प्रेस कुरियर कंपनीच्या रोहा कार्यालयात काम करत असताना कुरियर डिलिव्हरी करून जमा झालेले पैसे कंपनीच्या खात्यात जमा न करता स्वत:च्या फायद्यासाठी वापरले आहेत असे निदर्शनास आले. यामुळे फिर्यादी सचिन कलेराव पवार रा. त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स कामोठे, नवी मुंबई यांनी रोहा पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. त्यांना डिलिव्हरीचे मिळालेले एकूण ३,१५,६७0 रु .चा अपहार करून कंपनीचा विश्वासघात केल्या प्रकरणी अजीमुद्दीन मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो.ना. गदमले हे करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाRaigadरायगड