शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

धापया महाराजांची पालखी उत्सवाला अक्षय्य तृतीयेपासून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 02:24 IST

कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री धापया महाराज यांचा उत्सव मंगळवारी अक्षय्य तृतीयेपासून सुरू झाला. श्री धापया महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

कर्जत : कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री धापया महाराज यांचा उत्सव मंगळवारी अक्षय्य तृतीयेपासून सुरू झाला. श्री धापया महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सायंकाळी धापया महाराजांची पालखी मिरवणूक शहरातून काढण्यात आली. बुधवारी सकाळी ९ वाजल्यापासून शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेला कुस्ती आखाडा रंगणार आहे.पहाटे सनई वादनाने प्रसन्न वातावरण निर्माण झाले. त्यानंतर श्रींची पूजा करण्यात आली. देवस्थानचे अध्यक्ष महेंद्र चंदने यांच्या हस्ते सपत्नीक लघुरुद्र करण्यात आला. त्यानंतर नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली. सायंकाळी जनार्दन परांजपे, मनोज वरसोलीकर, गणेश शिंदे, लक्ष्मण चंदने आदींच्या मार्गदर्शनाखाली श्री धापया महाराजांची पालखी मिरवणूक निघाली. सायंकाळी जांभिवली - डोणे आदिवासी वाडीतील नारायण पवार आणि सहकाऱ्यांच्या भजन झाले. चाकरमान्यांनी रात्री दर्शनासाठी गर्दी केली होती. बुधवारी सकाळपासून कुस्त्यांना सुरुवात होते. लहान पहेलवानांच्या कुस्त्या सकाळी रंगतात तर दुपारनंतर मोठ्या पहेलवानांच्या कुस्त्यांचीसुरुवात होते. मुंबई, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर आदी भागातील पहेलवान येथे येतात.

टॅग्स :Karjatकर्जतRaigadरायगड