शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरला पायी दिंडी मार्गस्थ; विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमली दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 00:27 IST

श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल येथील वारकरी शुक्रवारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. रायगड जिल्ह्याचे वारकरी सांप्रदाय पंथाचे आधारस्तंभ ह.भ.प.रामचंद्रबुवा बाल्या वागे तथा सुखानंद स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक भक्तजन या दिंडीत सहभागी होतात.

दांडगुरी : श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल येथील वारकरी शुक्रवारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. रायगड जिल्ह्याचे वारकरी सांप्रदाय पंथाचे आधारस्तंभ ह.भ.प.रामचंद्रबुवा बाल्या वागे तथा सुखानंद स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक भक्तजन या दिंडीत सहभागीहोतात.भरडखोलवरून निघालेली दिंडी म्हसळा मार्गे गोरेगाव, महाड, वरंध, हिर्डीशी, भोर, शिरवळ, लोणंद माउली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सामील होऊन फलटण, नातेपुते, माळशिरस, वाकरी मार्गे पंढरपूर अशी जाते. ठिकठिकाणी मुक्काम करत दिंडीचा प्रवास सुरू असतो.गेली ३३ वर्षे सलग १८ दिवसांचा प्रवास वारकरी करीत असतात. प्रवासात टाळ, पताका, मृदुंग हरिनामाच्या गजरच्या समूहात १५० ते २०० वारकरी सांप्रदाय भक्तगणासह दिंडी भरडखोल सागराचे तीर्थघेऊन पंढरपूर या ठिकाणीचंद्रभागेमध्ये अर्पण करण्याकरिता व भगवान विठ्ठलाच्या दर्शनाकरिता पंढरपूरकडे रवाना होत आहेत.

टॅग्स :Raigadरायगड