शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची छेड काढल्याप्रकरणी चौघांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 03:44 IST

वहूर गाव हद्दीतील एस.टी. बस स्टँडवर महाड येथे रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास एका लग्नासाठी जाणा-या त्याच गावच्या मोहल्ला येथील एका महिलेची छेड काढणा-यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

दासगाव : वहूर गाव हद्दीतील एस.टी. बस स्टँडवर महाड येथे रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास एका लग्नासाठी जाणा-या त्याच गावच्या मोहल्ला येथील एका महिलेची छेड काढणा-यावर गुन्हा दाखल करण्यात आला, तर याच छेड काढणा-याला दुपारी २.३० च्या सुमारास याच गावातील बस स्टँडवर चार जणांनी मारझोड केल्याप्रकरणी चौघांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वहूर गावातील मोहल्ला येथे राहणारी महिला महाड येथे एका लग्नासाठी गावातील एस.टी. बस स्टँडवर रविवारी सकाळी १०.३० वाजता उभी असता त्या ठिकाणी त्याच गावातील रविवारी अब्दुल गफुर चरफरे (४०) या ठिकाणी आला. त्यावेळी या महिलेने त्याला माझ्या मुलांची बेइज्जती का करतोस अशी विचारणा केली असता गफुर याने या महिलेच्या अंगावर धावत जाऊन विनयभंग करत शिवीगाळ करून मारहाण केली.याप्रकरणी या महिलेने गफुर चरफरे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गफुर चरफरे हे वहूर गावच्या एस.टी. स्टँडवर उभे असता त्या ठिकाणी फौजान फौवाद झटाम (२८,) आसिम झटाम (४५), रफिक झटाम (५०), सामिद झटाम (३०) यांनी येथे येऊन शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी तक्रार गफुर चरफरे यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात केली आहे. त्यानुसार फौजान झटाम, आसिफ झटाम, रफिक झटाम, सामिद झटाम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि फिर्यादी हे सर्व राहणार वहूर मोहल्ला हद्दीतील आहेत. याप्रकरणी पुुढील तपास पो. उ. निरीक्षक डी. एल. मोरे व पोलीस हवालदार एन.ए. कदम करीत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

टॅग्स :Crimeगुन्हा