शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महाड दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती, कंपनी प्रशासन व व्यवस्थापकावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 06:50 IST

ब्लू जेट हेल्थ केअर कंपनीत आग लागून दुर्घटना घडली होती.

महाड :  ब्लू जेट हेल्थ केअर या औषधांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात कंपनी प्रशासन आणि देखभाल व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झाला आहे. या अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एका समितीचीही स्थापना करण्यात आली आहे. दुर्घटनेत ११ कामगारांचा मृत्यू झाला आहे.ब्लू जेट हेल्थ केअर कंपनीत आग लागून दुर्घटना घडली होती. महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात कंपनी प्रशासन व देखभाल व्यवस्थापक शैलेश जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. 

 अपघातास कारणीभूत असलेल्या यंत्रणेची सखोल चौकशी करण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती गठित केली आहे. त्यात महाडचे उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे हे अध्यक्ष असून, औद्योगिक सुरक्षा विभागाचे उपसंचालक केशव केंद्रे, जिल्हा उद्योग केंद्राचे जी.एस. हरलय्या, कामगार उपायुक्त बाबासाहेब वाघ यांच्यासह इतर विभागांतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Raigadरायगड