शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus पनवेल महापालिकाच नाही तर संपूर्ण तालुकाच रेड झोन केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 15:46 IST

रायगड जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये येत आहे. मात्र, पनवेल पालिका क्षेत्र याआधी रेड झोनमध्ये असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता पनवेल महानगरपालिका  क्षेत्र व संपूर्ण पनवेल तालुका “रेड झोन” म्हणून घोषित केल्याचे  निर्देश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.

 कोरोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 03 मे 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र आता लॉकडाऊन कालावधीतील हे मनाई आदेश यापुढेही दि.03 मे रोजीच्या रात्री 12.00 पासून ते दि.17 मे रोजीच्या रात्री 12.00 वा. पर्यंत लागू करण्यात आले आहेत.

 राज्य शासनाच्या दि. 2 मे रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रायगड जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये येत आहे. मात्र, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता  यापुढे रेड झोनबाबत शासनाने दिलेले सर्व निर्देश पनवेल महानगरपालिका क्षेत्र व संपूर्ण पनवेल तालुक्यासाठी लागू राहतील, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घोषित केले आहे.

टॅग्स :panvelपनवेलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस