शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन महोत्सवावर कोरोनाचे सावट, मुरुड नगरपरिषदेतर्फे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 00:26 IST

Murud : शासनाने कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून गर्दीवर बंधने लादली आहेत. लग्न समारंभासाठी फक्त ५० व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे.

मुरुड-जंजिरा : मुरुड-जंजिरा नगरपरिषदेतर्फे दरवर्षी पर्यटन महोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येतो. २९ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत हा पर्यटन महोत्सव विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा होत असतो, परंतु यंदा या पर्यटन महोत्सवावर कोरोनाचे सावट असून, हा पर्यटन महोत्सव साजरा होणार नाही, अशीच चिन्हे दिसत आहेत.शासनाने कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून गर्दीवर बंधने लादली आहेत. लग्न समारंभासाठी फक्त ५० व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे. अशातच पर्यटन महोत्सवावरही निर्बंध असणार आहेत. पर्यटन महोत्सवात हजारोच्या संख्येने पर्यटक व स्थानिक नागरिक विविध कार्यक्रम पहाण्यास येत असतात. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण कसे ठेवावे, हा मोठा प्रश्न असल्याने यंदाचा पर्यटन महोत्सव होणार की नाही, याबाबत मुरुड नगरपरिषदेने कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.डिसेंबर महिन्याच्या ५ ते १० तारखेच्या दरम्यान शहरातील नागरिकांची सभा आयोजित करून पर्यटन महोत्सवाचे नियोजन करून अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड केली जाते, परंतु अद्याप ही सभा झालेली नाही. महोत्सवाचे नियोजन अथवा कोणतेही बैठक घेण्यात न आल्यामुळे यंदाच्या पर्यटन महोत्सवावर कोरोनाची दाट छाया पसरलेली दिसत आहे. नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष अथवा कोणताही पदाधिकारी बोलत नसल्याने या महोत्सवावर प्रश्नचिन्ह  आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस