शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

महाराष्ट्र, गोवा, गुजराथ राज्यांच्या बालरोगतज्ञांचे अधिवेशन यंदा रायगडमध्ये; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 15:15 IST

अधिवेशनानिमित्त अलिबागमध्ये नागरीकांकरिता विविध प्रशिक्षण कार्यशाळा

रायगड:  महाराष्ट्र, गोवा व गुजराथ या तीन राज्यांच्या बालरोगतज्ञांचे अधिवेशन रायगड जिल्ह्यातील मुरुड-काशीद येथे संपन्न होत आहे. या अधिवेशनानिमित्त अलिबाग येथे सामान्य नागरिक, पालक, पत्रकार, पोलीस, परिचारिका किशोरवयीन पाल्य व डॉक्टरांसाठी सहा ठिकाणी विविध प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या आहेत, अशी माहिती जेष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी येथे दिली.

यात प्रामुख्याने पालकांकरिता डॉक्टर मुले अशी का वागतात (पी.एन.पी. सभागृह), परिचारिकांकरीता नवजात बालकांची शुश्रूषा(जिल्हा परिषद सभागृह), पोलीस कर्मचान्यांकरिता जीवनरक्षक उपचार पद्धती (जंजिरा सभागृह), किशोरवयीन मुलांच्या समस्या (पी.एन. पी.विद्यासंकुल) गुदमरलेल्या बालकांच्या समस्या , एन.आर. पी. वर्कशॉप (मॅपल इन हॉटेल), तर डॉक्टरांसाठी लहान मुलांच्या आजारावर उपचार या संदर्भात जिल्हा परिषद सभागृह सभागृह अशा विविध ठिकाणी या कार्यशाळा गुरुवार २५ नोव्हेंबर संपन्न होत आहेत. या निमित्ताने वैद्यकिय क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदशर्न संबंधितांना उपलब्ध हाणार आहे.

सर्व पालक , नागरिक, पोलीस कर्मचारी, पालक, परिचारीका व डॉक्टर्स यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन या अधिवेशनाचे प्रमुख संयोजक, डॉ. हेमंत गंगोलिया, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. चंद्रशेखर दाभाडकर (महाड), डॉ. विनायक पाटील ( अलिबाग) व डॉ. राजेंद्र चांदोरकर (अलिबाग) यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता डॉ. विनायक पाटील व डॉ. राजेंद्र चांदोरकर यांचेशी संपर्क साधावा. या कार्यशाळेकरिता कोव्हीड संबंधातील सर्व सामाजिक नियमांचे पालन करण्याच्या सर्व सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत,असे डॉ. विनायक पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड