शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता भंगाची खालापुरात तक्रार

By admin | Updated: February 22, 2017 06:42 IST

पंचायत समिती फंडातून केलेली विकासकामाची माहिती देणारी पाटी आचारसंहिता काळात

वावोशी : पंचायत समिती फंडातून केलेली विकासकामाची माहिती देणारी पाटी आचारसंहिता काळात झाकून ठेवण्यास हयगय करणाऱ्या चौक ग्रामविकास अधिकाऱ्यांविरोधात चौक येथील ग्रामस्थ राजेंद्र केरू गावडे यांनी खालापूर निवडणूक अधिकारी आणि आचारसंहिता निरीक्षक वरिष्ठ गटविकास अधिकारी भूषण जोशी यांच्याकडे तक्रार केलीआहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होत असून निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून आचारसंहिता सुरू झाली आहे. राजकीय बॅनर, विकासकामाचे माहिती फलक, उद्घाटनाच्या पाट्या या आचारसंहितेच्या काळात झाकून ठेवणे बंधनकारक असताना चौक ग्रामपंचायत हद्दीत मात्र पंचायत समितीच्या फंडातून केलेल्या विकासकामांची माहिती देणारी पाटी व उद्घाटन पाटी जाणीवपूर्वक झाकली नसल्याचा आरोप तक्रारदार राजेंद्र गावडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांची माजी जिल्हापरिषद सदस्य असलेल्या पत्नीचे नाव पाटीवर असल्यामुळे उमेदवाराला फायदा होणार आहे, असे तक्र ारदाराचे म्हणणे आहे. त्यामुळे तक्र ारदार गावडे यांनी या पाटीचे फोटो काढून लेखी तक्रार निवडणूक अधिकारी व गटविकास अधिकारी यांना दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. (वार्ताहर) अधिकाऱ्याला नोटीसच्याप्रकरणी चौक ग्रामविकास अधिकारी सूळ यांना नोटीस दिली असून संबंधित पाटी झाकण्यासाठी कर्मचारी रवाना केले असल्याची माहिती आचारसंहिता निरीक्षक वरिष्ठ गटविकास अधिकारी भूषण जोशी यांनी दिली.