शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांच्या भरपाईसाठी वचनबद्ध - रवींद्र चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 01:55 IST

महाड शहरात आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीची रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी पाहणी केली.

महाड - शहरात आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीची रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी पाहणी केली. मुख्य बाजारपेठ तसेच शहरातील काही भागांतील नुकसानग्रस्त नागरिकांना भरपाई देण्यास शासन वचनबद्ध असल्याचे या वेळी चव्हाण यांनी सांगितले.शासकीय विश्रामगृहातील बैठकीत शहरातील पूरपरिस्थिती व नुकसानीचा आढावा त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला. या वेळी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळानेही चव्हाण यांची भेट घेऊन शासनाने पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत द्यावी, अशी मागणी केली. या वेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष माधव मुंदडा, महेंद्र पाटेकर, मनोहर शेठ, सुभाष शेठ आदी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त व्यापारी, नागरिक व शेतकरी यांना मदत देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने कार्यवाही करण्याबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सूचना केल्या.

टॅग्स :Raigadरायगडfloodपूर