शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर केमिकलच्या टँकरला भीषण आग; चार जण होरपळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2023 06:54 IST

भीषण घटना मंगळवारी सकाळी घडली

लोकमत न्यूज नेटवर्क, लोणावळा: मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर केमिकल टँकरवरील चालकाचा ताबा सुटून तो पुलावरील दुभाजकाला धडकला. टँकरमधील केमिकलने पेट घेतल्याने पेटत्या टँकरमधून केमिकल व आगीचे लोट पुलाखाली असलेल्या दुचाकीवर पडून त्यात महिलेसह दोन मुलांचा तसेच टँकरमधील एकाचा होरपळून मृत्यू झाला. ही भीषण घटना मंगळवारी सकाळी घडली. 

या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले आहेत. दुर्घटनेवेळी पुलाच्या खाली व पुलाच्या वर आगीचे मोठमोठे लोट उसळले होते. खबरदारीचा उपाय म्हणून महामार्ग बंद केला होता.

मुलांसाठी आक्रोश : पुलाच्या खालून दुचाकीवरून जाणाऱ्या महिला व दोन मुलांच्या अंगावर आगीचा लोळ पडला. यात कुशल कैलास वरे (९), रितेश महादू कोशिरे (१७), सविता कैलास वरे (३३) यांचा मृत्यू झाला. दूरवर पडलेली महिला आक्रोश करत होती. नंतर तिचाही रुग्णालयात मृत्यू झाला.

डांबराचा थर वितळला : अपघातात टॅंकरमधील केमिकल रस्त्यावर पसरल्याने आणि आगीमुळे पुलावरील रस्त्याचा डांबराचा थर वितळला. सुदैवाने टॅंकरचा स्फोट झाला नाही. यामुळे पुलाच्या स्ट्रक्चरला सध्या तरी कोणताही धोका झालेला नाही. 

पुण्यात हॉटेलला आग, तीन कामगारांचा मृत्यू

पुणे : मार्केट यार्डातील गेट क्रमांक एकजवळील रेवळसिद्ध हाॅटेलमध्ये सोमवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत पोटमाळ्यावर झोपलेल्या तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाने हॉटेलचे शटर तोडून तिघांना बाहेर काढले. दोघे मृतावस्थेत आढळून आले तर एचा उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी ससून रुग्णालयात मृत्यू झाला. शशिकांत सोनबा गडाप्पा (२८, रा. सोलापूर), संदीप, मुन्ना मोतीलाल राठोड (३७, रा. नांदेड) अशी मृतांची नावे आहेत.

टॅग्स :Accidentअपघात