शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खोपोलीत डॉक्टरची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 23:36 IST

खोपोलीतील एका डॉक्टरची स्वस्तात सोने देणार असल्याचे सांगून सहा लाखांची फसवणूक के ली आहे.

खालापूर : खोपोलीतील एका डॉक्टरची स्वस्तात सोने देणार असल्याचे सांगून सहा लाखांची फसवणूक के ली आहे.डॉक्टर बन्सीलाल लक्ष्मण पाटील (रा. सी विंग वृंदावन कॉम्प्लेक्स रेव्हिनी कॉलनी कचेरी रोड, मुद्रे बुद्रुक कर्जत) यांचे खालची खोपोली (खालापूर) येथे रुग्णालय आहे. दिनेश प्रजापती व त्याचे वडील वेळोवेळी रुग्ण म्हणून डॉक्टर बन्सीलाल यांच्या रुग्णालयामध्ये येऊन उपचार घेत असत. डॉक्टरांसोबत प्रजापती पितापुत्रांनी जवळीक साधली होती. याचा फायदा घेत दिनेश व त्याच्या वडिलांना खोदकाम करताना सोने सापडले असे डॉक्टर बन्सीलाल यांना सांगितले व सोने दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला होता. डॉक्टरांनी त्यामधील काही मणी काढून घेत मणी सोन्याचे आहेत त्याबाबत खात्री केली असताना मणी सोन्याचे असल्याचे दिसून आले.

प्रजापती पितापुत्राने त्यांना पैशाची अडचण असल्याचे सांगून त्यांच्याकडील सोन्याच्या सरी डॉक्टर बन्सीलाल यांच्याकडे गहाण ठेवून त्यांच्याकडून सहा लाख रुपये रोख रक्कम घेतली होती. त्यानंतर प्रजापती पितापुत्र रुग्णालयात येण्याचे बंद झाले. मोबाइल देखील लागत नसल्याने संशय आलेल्या डॉक्टर बन्सीलाल यांनी सोन्याच्या सरी पुन्हा सोनाराकडे तपासल्या असता सोने नकली असल्याचे समजले. दिनेश प्रजापती व त्याच्या वडिलांनी फसवल्याचे लक्षात आल्यावर डॉक्टर पाटील याने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्र ार दिली आहे.याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि येडेपाटील हे करीत आहेत. 

टॅग्स :doctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारी