शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत-चौक रस्त्यालगत पावसामुळे भूस्खलन, टेकडीवरील वृक्षांची मुळे उघडी पडल्याने अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 03:38 IST

नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे कर्जत-चौक रस्त्यालगत असलेल्या टेकडीचे भूस्खलन होऊन दरड कोसळली आहे.

नेरळ : नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे कर्जत-चौक रस्त्यालगत असलेल्या टेकडीचे भूस्खलन होऊन दरड कोसळली आहे. त्यामुळे या रस्त्यालगतच्या उंच टेकडीवरील झाडांची मुळे उघडी पडल्याने कधीही हे महाकाय वृक्ष या रस्त्यावरून ये-जा करणाºया गाड्यांवर पडून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वनखाते बघ्याची भूमिका घेत असल्याने प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.कर्जतहून चारफाट्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर सरळ रस्ता चौककडे तर तेथूनच वळण घेवून दुसरा रस्ता पळसदरी मार्गे खोपोलीकडे जातो. याच ठिकाणी कर्जत चारफाट्याकडून चौककडे जाताना उजव्या बाजूला उंच टेकड्या आणि त्यावर घनदाट वनराई आहे. मुसळधार पावसामुळे या टेकडीची धूप होऊन ती दोन ठिकाणी खचली आहे. त्या टेकडीच्या कडेवरील झाडाची मुळे उघडी होऊन ती झाडे कधीही रस्त्याच्या दिशेने कोसळण्याच्या स्थितीत आहेत. वृक्षांची उंची अधिक असल्याने हे वृक्ष कोसळल्यास या रस्त्यावरून जाणाºया गाड्यांवर वृक्ष पडून अपघात होण्याची तसेच वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो.काही वर्षांपूर्वीही अशाच अतिवृष्टीमुळे कर्जत रेल्वे स्थानकालगत असलेल्या टेकडीचे भूस्खलन होऊन या टेकडीच्या पायथ्याशी असणाºया रेल्वेरु ळालगत दरड कोसळली होती. पुढील संभाव्य धोका ओळखून त्यावेळेस ज्या ठिकाणी भूस्खलन झाले तेथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून मातीची धूप थांबविण्याचा प्रयत्न केला आहे. तो काही अंशी यशस्वीही झाला आहे. त्याच धर्तीवर नुकत्याच भूस्खलन झालेल्या टेकडीवरही वृक्षारोपण करावे, अशीही मागणी होत आहे.कर्जतमधील काही टेकड्यांवर खडी काढण्याचे क्र शर आहे. यामुळेही टेकड्यांची धूप होत आहे. टेकड्यांमधील खडक फोडण्यासाठी अनेक वेळा सुरु ंगाचा वापर केला जातो. यामुळेही टेकडीला हादरे बसून टेकडीची माती खिळखिळी होऊन भूस्खलनाचे प्रकार घडतात. तसेच वाढत्या फार्महाऊस संस्कृतीमुळे काही फार्महाऊसधारकांनी खरेदी केलेल्या शेकडो एकर जमिनीतील सपाटीकरणास आड येणारी टेकडी आधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने नामशेष करीत आहेत.- अजय पाटील, पर्यावरणप्रेमी