शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

पनवेल तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 1:35 AM

पनवेल तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींमध्ये २५ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार आहे. मात्र, यातील सहा ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक बिनविरोध झाली आहे.

पनवेल : पनवेल तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींमध्ये २५ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार आहे. मात्र, यातील सहा ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक बिनविरोध झाली आहे. तर दोन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत नामनिर्देशित पत्र आले नाही. त्यामुळे केवळ दोन ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.तालुक्यातील मोरबे, खैरवाडी, आदई, विचुंबे, तरघर, वडघर, सोमटणे, वहाळ, उलवे, गव्हाण या दहा ग्रामपंचायतींमध्ये २५ फेब्रुवारी रोजी पोट निवडणूक पार पडणार आहे. यातील विचुंबे आणि वहाळ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. उलवे व वडघर या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशित पत्र प्राप्त झाले नाही. तर मोरबे, खैरवाडी, आदई, तरघर, सोमटणे, गव्हाण या ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे केवळ विचुंबे आणि वहाळ या ग्रामपंचायतींसाठी मतदान घेतले जाणार आहे. वहाळ येथे प्रभाग ५मध्ये सर्वसाधारणसाठी एका जागेवर, विचुंबे येथे प्रभाग १मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी एका जागेसाठी मतदान होणार आहे. तर मतमोजणी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी होईल.