शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

खालापूरमध्ये बसला अपघात, चालकासह एक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 00:21 IST

खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माधवबाग हॉस्पिटलजवळ मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास कुर्ला-भीमाशंकर एसटी बसला झालेल्या अपघातात चालकासह एक जण जखमी झाला.

खोपोली : मुंबई - पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माधवबाग हॉस्पिटलजवळ मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास कुर्ला-भीमाशंकर एसटी बसला झालेल्या अपघातात चालकासह एक जण जखमी झाला. ५९ प्रवासी बसमधून प्रवास करत होते. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.मुंबईतील कुर्ला येथून प्रवासी घेऊन राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी बस भीमाशंकर येथे जुन्या मुंबई- पुणे महामार्गाने जात असताना खालापूर तालुक्यातील कलोते गावाजवळ माधवबाग हॉस्पिटलसमोर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकाला ओलांडून समोर असलेल्या कंटेनरला धडकली. या अपघातात जिजाबा तळेकर ( ६५ )हे प्रवासी जखमी झाले असून बस चालक विवेक मोरे देखील गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच खालापूर पोलिसांसह अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली. खालापूरचे पोलीस निरीक्षक विश्वजित कार्इंगडे, उपअधीक्षक रणजीत पाटील, तहसीलदार इरेश चप्पलवार यांनीही घटनास्थळी धाव घेतली. आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महाराष्ट्र शासनाची १०८ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने अपघाताची तीव्रता कमी झाली. लागलीच अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत के ली.