शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बंदुकीतून सुटलेली गोळी थेट घराच्या परसात; सहा वर्षीय मुलगा थोडक्यात बचावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 02:55 IST

परहूर पाडा येथील घटना

अलिबाग:  तालुक्यातील परहूर पाडा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रावर सुरू असलेल्या सरावादरम्यान बंदुकीतून सुटलेली गोळी थेट घराच्या परसातील सिंटेक्सच्या पाण्याच्या टाकीत घुसली. त्याचवेळी बाजूला उभ्या असणाऱ्या सहा वर्षीय मुलाच्या अगदी जवळून बंदुकीची गोळी गेल्याने तो थोडक्यात बचावला आहे.

दोन वर्षांनंतर पुन्हा कार्ले गावामध्ये अशा थरारक घटना घडण्यास सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन सराव मैदान आणि गावामध्ये मोठी संरक्षक भिंत उभारून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी लवकरच उपाययोजना करून, अशा घटना टाळण्यासाठी प्रयत्न सुरू करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

पोलिसांना अचूक निशाणा साधण्यासाठी सरावाची गरज असल्याने परहूर पाडा येथे पोलीस सराव मैदान उभारण्यात आले. हे मैदान कुलाबा जिल्हा अस्तित्वात असतानाच पोलीस विभागाने निर्माण केले होते. सध्या याच सराव मैदानावर राज्यातील पोलीस गोळीबार करण्याचा सराव करतात. सराव मैदानाच्या बाजूला डोंगर आहे आणि डोंगराच्या पलीकडे कार्ले गाव आहे. गुरुवारी सकाळी पोलिसांचा गोळीबार करण्याचा सराव सुरू असताना बंदुकीतून झाडलेली गोळी कार्ले गावातील प्रवीण पाटील यांच्या घरातील परसात असलेल्या पाण्याच्या टाकीत घुसली. बंदुकीतून सुटलेली गोळी पाटील यांचा सहा वर्षीय मुलगा आद्य याच्या अगदी जवळून गेली. सुदैवाने तो थोडक्यात बचावला. जोरदार आवाज झाल्याने बाजूलाच कपडे धूत असलेली आद्यची आई प्रचिती पाटील या घाबरल्या. मात्र, पाण्याच्या टाकीत बंदुकीची गोळी सापडल्याने प्रकार उघड झाला. 

गोळी घेतली ताब्यातअलिबाग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी बंदुकीची गोळीही ताब्यात घेतली. बंदुकीतून सुटलेली गोळी माझ्या मुलाच्या अगदी जवळून गेली, सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. पाण्याच्या टाकीत गोळी सापडली आहे.- प्रचिती पाटील

टॅग्स :Policeपोलिस