शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात बीएसएनएल इंटरनेट सेवा बंद, 250 काेटीचे आर्थिक व्यवहार ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 17:46 IST

 मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गाजवळून  जाणाऱ्या बीएसएनएलच्या पनवेल-पुणे आॅप्टीकल फायबर केबल (ओएफसी) मध्ये आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यातील बीएसएनएल इंटरनेट सेवा बंद पडली आहे.

- जयंत धुळप

अलिबाग : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गाजवळून  जाणाऱ्या बीएसएनएलच्या पनवेल-पुणे आॅप्टीकल फायबर केबल (ओएफसी) मध्ये आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यातील बीएसएनएल इंटरनेट सेवा बंद पडली आहे.बॅंक ऑफ इंडियाची 85 व अन्य सर्व बॅंकाची 350 अशी एकूण 435 एटीएम व कॅश डिपाॅझिट मशिन्स बंद पडली असल्याने जनसामान्यांचे दैनंदिन आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. जिल्ह्यातील विविध बॅंकांच्या माध्यमातून हाेणारे दैनंदिन तब्बल 250 काेटी रुपयांचे आर्थिक व्यवहार आज हाेवू शकले नसल्याची माहिती राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली आहे. बॅंकामध्ये चेक क्लियरन्स देखिल हाेवू शकले नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयांसह सर्व सरकारी कार्यालयातही नेट बंद असल्याने जनसामान्यांचा आॅनलाईन कामे हाेऊ शकली नाहीत.बीएसएनएलचे अभियंते दुरुस्ती कामात व्यस्त आहेत; मात्र इंटरनेट सेवा नेमकी कधी सुरु हाेईल हे सांगता येत नाही. रायगड विभागाच्या पनवेल येथील मुख्य कार्यालयात देखील इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. इंटरनेट सेवा ठप्प हाेण्याची बातमी गेल्या दाेन महिन्यातील 38 वी घटना आहे.

टॅग्स :Raigadरायगड