शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडींना ट्रॅफिकने गाठले कर्नाळा खिंडीत; दोन किमीपर्यंत रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 08:05 IST

रविवारी सकाळी ८.३० च्या सुमारास या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. तब्बल एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.

वैभव गायकर लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : काँक्रिटीकरणामुळे सुरू असलेली संथ गतीने वाहतूक, त्यात रविवारी सकाळी बंद पडलेले दोन ट्रक, यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडीत रविवारी वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या रांगा तब्बल दोन किलोमीटरपर्यंत गेल्या. रविवारी लग्न मूहूर्त असल्याने या कोंडीचा फटका वऱ्हाडींनाही बसला. यात तीन नवरदेवांची वाहने अडकून पडली होती. तसेच कोकणात, गोव्याकडे जाणारे पर्यटकही या वाहतूककोंडीमुळे प्रचंड त्रस्त झाल्याचे चित्र होते. 

रविवारी सकाळी ८.३० च्या सुमारास या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. तब्बल एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. सध्या येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे. या कामामुळे येथील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. शनिवारीदेखील याठिकाणी वाहतूक कोंडीही झाली होती. 

मुहूर्त चुकला रविवारी लग्न मूहूर्त असल्याने वाहतूककोंडीचा वऱ्हाडी व पर्यटकांना बसला. एक नवरदेव कल्याणमधून अलिबागकडे निघाला होता. मात्र, वाहतूककोंडीत अडकल्याने लग्नाचा सकाळी ११ वाजताचा मुहूर्त काठण्यासाठी नवरदेवाला चांगलीच कसरत करावी लागली.  ते कसेबसे रस्त्याच्या कडेने, गर्दीतून मार्ग काढत बाहेर पडले. रविवारी सुटी असल्याने अनेक पर्यटक रायगडमध्ये निघाले होते. त्यांनाही या कोंडीत अडकून पडावे लागले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी