शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
4
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
5
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
6
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
7
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
8
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
9
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
10
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
11
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
12
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
13
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
14
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
15
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
16
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
17
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
18
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
19
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
20
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या

क्रिप्टझो इंजिनिअरींग कंपनीत सिलेंडरचा भीषण स्फोट; 18 कामगार जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 18:34 IST

सर्व जखमींना मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहेत.

- गिरीश गोरेगावकर माणगाव : माणगाव तालुक्यातील विळभगाड औद्योगिक क्षेत्रातील क्रिप्टझो इंजिनिअरीग प्रा. लि. कंपनीत आज सायंकाळी 4  वाजण्याच्या सुमारास सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. यामध्ये 18 जण जखमी झाले आहेत. यापैकी पाच जण गंभीर जखमी आहेत. 

 

सर्व जखमींना मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहेत. यापैकी बऱ्याचजणांना डोळे गमवावे लागले आहेत. दुर्घटनेनंतर तातडीने मदत पोहोचविण्यास कंपनी व्यवस्थापन कमी पडल्याचे दिसून आले. विळभागड येथे पॉस्को कंपनीजवळ क्रिप्टझो इंजिनिअरीग प्रा.लि. कंपनी आहें. या कंपनीत बॉयलर सिलेंडरचा स्फोट होऊन ठरा जण गंभीररित्या भाजले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पॉस्को कंपनी व्यवस्थापनाची व सरकारी रुग्णवाहिकेद्वारे मुंबईला हलविण्यात आले.  

जखमींमध्ये आशिष,  सुनील रेगोटे, शुभम जाधव, सूरज उमटे, किशोर कारगे  , चेतन कारगे , राकेश हळदे , कैलास पडावे , रूपेश मानकर , सुरेश मांडे , प्रसाद नेमाणे , वैभव पवार , राजेश जाधव , आकाश रक्ते, मयुर तामणकर , रजत जाधव, प्रमोद म्हस्के, सुनील पाटील यांचा समावेश आहे. 

पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांना माहिती मिळताच तातडीने त्यांचे सहकारी स.पो नि प्रियंका बुरुंगले, पोलिस स्वप्निल कदम व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी रुग्णांना मदत केली.

टॅग्स :Blastस्फोटMIDCएमआयडीसीRaigadरायगड