शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सेंट्रल पार्कला मेट्रो स्थानकाला लागले मुर्बी गावाचे बोर्ड  

By वैभव गायकर | Updated: November 18, 2023 13:04 IST

सिडकोने लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा असेही मनेश पाटील यांनी सांगितले.

लोकमत न्युज नेटवर्क  वैभव गायकर,पनवेल: नवी मुंबईमेट्रोचे दि.17 रोजी लोकार्पण झाले.नागरिकांनी मोठ्या उत्साहात या निर्णयाचे स्वागत केले.मात्र या मेट्रोच्या 11 स्थानकांपैकी एक असलेल्या सेंट्रल पार्कच्या नावाला मुर्बी ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता.या स्थानकाला सिडको मुर्बी गावाचे नाव देण्यास सिडको टाळाटाळ करीत असल्याने मुर्बी ग्रामस्थांनी मुर्बी गावाचे बोर्ड या स्थानकाला लावले आहेत.

या स्थानकाला मुर्बी गावाचे नाव देण्यासाठी मुर्बी ग्रामस्थांनी एक दिवसीय  लाक्षणिक उपोषण पुकारले होते.सर्वपक्षीय नेत्यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला होता.सिडकोने गावाजवळील सर्वच स्थानकांना गावांची नावे दिली आहेत.मग मुर्बी गावावर अन्याय का ? असा प्रश्न गाव कमिटीचे सदस्य,शिवसेना विभाग प्रमुख मनेश पाटील यान उपस्थित केला आहे.सिडको स्थानकाला मुर्बी गाव देण्यास दिरंगाई करीत असल्यानेच आम्ही स्वतः मुर्बी गावाचे बोर्ड या स्थानकाला लावून नामकरण केले आहे.सिडकोने लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा असेही मनेश पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMetroमेट्रो