शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचा वित्त आराखडा

By admin | Updated: December 19, 2015 02:41 IST

रायगड जिल्ह्याकरिता नाबार्डकडून आगामी २०१६-१७ या आर्थिक वर्षांकरिता २ हजार ४०० कोटी रुपयांचा वित्त आराखडा, जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली

अलिबाग : रायगड जिल्ह्याकरिता नाबार्डकडून आगामी २०१६-१७ या आर्थिक वर्षांकरिता २ हजार ४०० कोटी रुपयांचा वित्त आराखडा, जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत नाबार्डच्या जिल्हा विकास अधिकारी नंदा सुरवसे यांनी सादर केला. शेतीबरोबरच लघुउद्योगांच्या बीज भांडवलासाठी २३८ कोटी रु पये व भांडवली गुंतवणुकीसाठी २८७ कोटी रु पये कर्जपुरवठा प्रस्तावित करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार बँक कर्जामध्ये या वर्षापासून प्राधान्याने निर्यात कर्ज, शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज, अपारंपरिक ऊर्जा व खाजगी क्षेत्रात पायाभूत सुविधांसाठी वित्तपुरवठ्याचा अंतर्भाव केला आहे. संभाव्य वित्त आराखड्यामध्ये निर्यात कर्जासाठी १७ कोटी, शैक्षणिक कर्जासाठी १८० कोटी, गृहकर्जासाठी १०२४ कोटी व खाजगी पायाभूत सुविधांसाठी ११ कोटी इतका वित्तपुरवठा प्रस्तावित केला आहे. तसेच स्वयंसहाय्यता समूह, एकता देय समूह, प्रधानमंत्री जन-धन योजना इत्यादी सूक्ष्म घटकांसाठी २४.७५ कोटींची तरतूद केली आहे.यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी डॉ. अविनाश गोटे, रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक सोमेन भट्टाचाय आदी मान्यवर उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)