शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय लोकअदालतीस उत्तम प्रतिसाद : प्रकरणे निर्गतीसाठी तब्बल 33 कक्षांची व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 20:10 IST

रायगड जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी येथील जिल्हा न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत या उपक्रमाचे आयोजित करण्यात आले होते, त्यास उत्तम प्रतिसाद लाभला आहे.

- जयंत धुळपअलिबाग- रायगड जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी येथील जिल्हा न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत या उपक्रमाचे आयोजित करण्यात आले होते, त्यास उत्तम प्रतिसाद लाभला आहे. तब्ब्ल 6 हजार 440 प्रकरणे एका दिवसांत तडजोडीने तसेच वादपूर्व निकाली निघू शकली असून, या सर्व प्रकरणांची रक्कम 14 कोटी 44 लाख 32 हजार 560 रुपये आहे. जिल्ह्यातील या लोकअदालतीमधून जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्याच्या दृष्टीने 33 कक्षांची व्यवस्था करण्यात आली होती.अलिबाग येथील लोकअदालतीसाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मु. गो. सेवलीकर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव एल. डी. हुली, न्यायिक अधिकारी, वकील आदी उपस्थित होते. लोकअदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांमध्ये 4 हजार 143 प्रकरणो तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 836 प्रकरणो निकाली काढण्यात आली व त्यामध्ये 7 कोटी 15 लाख 41 हजार 495 इतकी रक्कम भरण्याचे मान्य करण्यात आले.वादपूर्व प्रकरणे 20 हजार 920 तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती, त्यापैकी 5 हजार 604 प्रकरणे निकाली निघाली व त्यामध्ये रक्कम 7 कोटी 28 लाख 91 हजार 065 इतकी रक्कम देण्यात आली असल्याची माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव एल. डी. हुली यांनी दिली आहे.

टॅग्स :Raigadरायगड