शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सलग सुट्ट्यांमुळे रायगडमधील समुद्रकिनारे गजबजले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 05:45 IST

काशिद बीचवर गर्दी 

 लोकमत न्यूज नेटवर्कबोर्ली-मांडला / अलिबाग : रायगड जिल्हा आता हळूहळू कोरोनामुक्तीकडे जाण्यास सुरुवात झाली आहे. शासनाने टाळेबंदीत शिथिलता दिल्यानंतर सर्व व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. पर्यटनही सुरू झाल्याने सात-आठ महिन्यांनंतर जिल्ह्यात पर्यटकांचा राबता दिसून येत आहे. दीपावली पाडवा, भाऊबीज, शनिवार, रविवार व सोमवार अशा सलग सुट्ट्यांंमुळे पर्यटकांनी समुद्रकिनारे हाउसफुल्ल झाले होते.

मुरुड-जंजिरा तसेच काशिद बीचवर पर्यटक पर्यटनाचा मनसोक्त आनंद लुटत असल्याचे चित्र दिसून आले. या ठिकाणी रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल सात महिन्यांनंतर अनलॉकनंतर येथील पर्यटन व्यवसायाला सुरुवात झाली. दीपावलीत शनिवार, रविवार आणि सोमवार अशा सुट्ट्या आल्याने, मुंबई, पुणे अन्य ठिकाणांहून पर्यटक मोठ्या प्रमाणावर आले. या दिवशी काशिद बीचवर तोबा गर्दी, तर नांदगाव बाजारपेठेत वाहतूककोंडी झाली होती.

वन-डे ट्रीपला पसंतीnरस्ता दुरुस्ती, डांबरीकरणासोबतच साळाव-मुरूड रस्त्यावरील साईडपट्ट्या साफ करण्याची मागणी जोर धरत आहे. रस्त्यावर झाडाझुडपांचा विळखा असल्याने, वळणावर समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे वेळप्रसंगी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. nसलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे येथील समुद्रकिनारे हाउसफुल्ल झाले. मात्र, पर्यटकांनी वन-डे ट्रीप पसंत केल्याने येथील हॉटेल, लॉजिंग व्यवसायावर मंदीचे आणि कोरोनाचे सावट दिसून येत होते.

टॅग्स :tourismपर्यटनcorona virusकोरोना वायरस बातम्या