शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार निर्मिती क्षेत्राचा पतपुरवठा बँकांनी वाढवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 02:06 IST

विविध शासकीय योजनांतर्गत स्वयंरोजगार स्थापन करू इच्छिणाºया व त्याद्वारे रोजगार निर्मितीस वाव असणा-या क्षेत्राला बँकांनी पतपुरवठा वाढवावा, असे निर्देश गुरुवारी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

जयंत धुळपअलिबाग : विविध शासकीय योजनांतर्गत स्वयंरोजगार स्थापन करू इच्छिणाºया व त्याद्वारे रोजगार निर्मितीस वाव असणा-या क्षेत्राला बँकांनी पतपुरवठा वाढवावा, असे निर्देश गुरुवारी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.रायगड जिल्हास्तरीय बँक समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. डॉ.सूर्यवंशी म्हणाले, ज्या ठिकाणी अर्थसाहाय्य करून रोजगाराला चालना मिळणार आहे, अशा ठिकाणी अर्थसाहाय्य त्वरित करावे. अशा प्रकरणांचा निपटाराही त्वरित करून संबंधित अर्जदाराला उत्तर द्यावे, जेणेकरून उदयोन्मुख उद्योजक नाराज होणार नाही याची बँक अधिकाºयांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात ग्रामप्रवर्तकांनी गावातील रोजगार निर्मितीसाठी गावातील काही लोकांना शेतीपूरक व स्थानिक उद्योगांसाठी प्रवृत्त केले आहे. अशा प्रकरणांबाबत मुदतीत व सकारात्मक निर्णय घ्यावा, जेणे करून स्थानिक लोकांना त्याच गावात रोजगार उपलब्ध होईल. बँकांनी स्वयंप्रेरणेने गावकºयांमध्ये अर्थसाहाय्य योजनांबाबत जागृती करण्यासाठी शिबिरे घेतली पाहिजे, अशी अपेक्षाही डॉ.सूर्यवंशी त्यांनी व्यक्त केली.रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर, रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे महाव्यवस्थापक मोहन सांगवीकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस.भोर, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, नाबार्ड रायगड जिल्हा समन्वयक एस.एस.रंगनाथन, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक ए. नंदनवार, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक एम.एन. देवराज, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नित्यानंद पाटील, तसेच सेंट्रल बँक महाव्यवस्थापक पुनितकुमार, पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापक एस.आर.नलावडे, बँक आॅफ बडोदाचे व्यवस्थापक के. साई कृष्णन, बँक आॅफ इंडियाचे झोनल मॅनेजर सी.के.पराते, दयानंद कुंभार तसेच सर्व बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बँकांचा शासनपुरस्कृत योजनांचा अर्थसाहाय्य आढावा घेण्यात आला.

टॅग्स :Raigadरायगडbankबँक