शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

दोन आदिवासी महिलांवर अत्याचार, तक्रार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 06:43 IST

म्हसळ्यात आदिवासी महिलेसह तिच्या अल्पवयीन सावत्र बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार घडला आहे. या प्रकरणी संबंधित महिलांनी म्हसळा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्र ार दाखल केली.

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसळा : म्हसळ्यात आदिवासी महिलेसह तिच्या अल्पवयीन सावत्र बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार घडला आहे. या प्रकरणी संबंधित महिलांनी म्हसळा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्या-झाल्या एका तासाच्या आतच आरोपीस जेरबंद करण्यात म्हसळा पोलिसांना यश आले आहे.युनुस उर्फ मुन्ना पठाण (३५, रा. पाभरे), याने पीडित महिलेच्या कुटुंबाला आपल्या आंब्याच्या बागेची रखवाली करण्यास ठेवले होते. या पीडित महिलेच्या असाहाय्यतेचा फायदा घेऊन मुन्ना याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, त्यातून ती तीन वेळा गर्भवती राहिली. यापैकी एक वेळा गर्भपात केला. दुसरे मूल दोन-तीन महिन्यांचे असताना मरण पावले व शेवटच्या गर्भधारणे वेळी प्रकरण अंगलट येऊ नये, म्हणून त्याने तिला कामावरून हाकलून दिले. त्यानंतर तिच्या अल्पवयीन सावत्र बहिणीशी लैंगिक संबंध ठेवले. ही बाब लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने म्हसळा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार म्हसळा पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रासिटी, पॉस्को अंतर्गत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपीला सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि त्यांच्या सहकाºयांनी तासाभरात शनिवारी रात्री उशिरा अटक केली. पुढील तपास सुरु आहे.परिसरात खळबळआदिवासी महिलेच्या अशा प्रकारे शोषण झाल्याने परिसरात खळबळ उडालीआहे.या आरोपीला सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि त्यांच्या सहकाºयांनी तासाभरात शनिवारी रात्री उशिरा अटक केली.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हा