शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सहायक पोलीस निरीक्षकाचा लोकलच्या धडकेने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 02:30 IST

पनवेलजवळ रेल्वे रूळ ओलांडताना अपघात । मुरुड पोलीस ठाण्यात होते कार्यरत

पनवेल : रायगडमधील मुरुड पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक विनोद तांबोळी (४४) यांचा ट्रेनच्या धडकेने जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. पनवेलनजीक सिमरम मोटर्सच्या मागील बाजूस रेल्वेरूळ उलांडताना ही घटना घडली. घटनेत विनोद तांबोळी यांचा जागीच मृत्यू झाला. विनोद तांबोळी यांच्या पत्नीही पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांना एक मुलगा आहे. तो महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तांबोळी यांचे पनवेल उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. संबंधित घटनेची नोंद पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.कर्तव्यदक्ष अधिकारीमुरुड पोलीस ठाण्याच्या कार्यभार तांबोळी यांनी जुलै २०१९ मध्ये स्वीकारला होता. कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. चार दिवसांपूर्वीच ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी ते कुटुंबासह आले होते. 

टॅग्स :Raigadरायगडpanvelपनवेल