शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण, आरोपीचा जामिनासाठी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 05:45 IST

महाराष्ट्राला हादरवणाऱ्या साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील आरोपी, राजेश पाटील याच्या जमीन अर्जावरील सुनावणी अलिबाग येथील सत्र न्यायालयात पूर्ण झाली आहे.

अलिबाग : महाराष्ट्राला हादरवणाऱ्या साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील आरोपी, राजेश पाटील याच्या जमीन अर्जावरील सुनावणी अलिबाग येथील सत्र न्यायालयात पूर्ण झाली आहे. याचा निकाल १३ एप्रिलपर्यंत पुढे ढकण्यात आला आहे. राजेश पाटील हा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा आहे.बिद्रे यांच्या हत्या प्रकरणात ताब्यात असलेल्या आरोपींपैकी फक्त राजेश पाटील यानेच जामिनासाठी पंधरा दिवसांपूर्वी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. बिद्रे यांची हत्या झाली, त्या दिवशी अंधेरीतील एका हॉटेलमध्ये राजेश पाटील तेथे हजर होता. त्याचबरोबर, त्याने अश्विनी बिद्रे यांची हत्या करून, त्यांच्या शरीराचे तुकडे भार्इंदरच्या खाडीत टाकण्यात त्याचाही सहभाग होता, असे तपासात समोर आले आहे. १0 डिसेंबरला त्याला बेळगाव येथून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. कळंबोली पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची तक्र ार दाखल झालेली आहे. प्रथमत: त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल होता. आता हत्येतील प्रत्यक्ष सहभागामुळे खुनाचाही गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. संतोष पवार यांनी दिली. या जामीन अर्जावरील निकाल १३ एप्रिल रोजी दिला जाणार असल्याची शक्यता आहे.>मुख्य आरोपी कुरुं दकर हा पोलीस अधिकारी आहे, तर राजेश पाटील हा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा आहे. त्यांच्यामार्फत साक्षीदारांवर दबाव टाकला जाऊ शकतो. त्यामुळे हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, तसेच त्यावर सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण