शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अनिकेत तटकरे यांचे जंगी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 04:13 IST

अनिकेत तटकरे यांच्या विजयाने संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

अलिबाग : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोकण विभागीय मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या विजयाने संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाल्यावर रत्नागिरी येथून रायगड जिल्ह्यात परत येत असताना रायगड जिल्ह्याच्या सीमेवरील पोलादपूर येथे नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे यांचे रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस महासचिव आमदार सुनील तटकरे, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांचे स्वागत करण्याकरिता जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद घोसाळकर, महाडचे माजी नगराध्यक्ष मेहबूब कडवेकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष वाय. सी. जाधव, पोलादपूर पंचायत समितीच्या सभापती दीपिका दरेकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष अजय सलागरे, सभापती दिलीप भागवत, शेका पक्षाचे अजित कंक आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषद