शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

उरणमध्ये संतप्त शिवसैनिकांची राज्यपाल कोश्यारींविरोधात जोरदार घोषणाबाजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2022 17:07 IST

५० खोके माजलेत बोके,५० खोके एकदम ओके अशा राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

मधुकर ठाकूर         उरण: महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात अपशब्द वापरून अपमान केल्याप्रकरणी सोमवारी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाचे मुख्य प्रवक्ते व  खासदार सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात संतप्त झालेल्या उरणच्या शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली.

५० खोके माजलेत बोके,५० खोके एकदम ओके अशा राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करीत राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी जोडे मारून काळे फासले.राज्यपालांच्या प्रतिमेला लाथाही मारल्या. उरण तालुका शिवसेनेच्या  वतीने शहर शाखेच्या समोर रायगड जिल्हाध्यक्ष मनोहर भोईर व  जिल्हा उपाध्यक्ष नरेश रहाळकर  यांचे नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात महिला व शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीuran-acउरण