शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अप्रतिम कलाकृती! वाडगाव प्रवासी थांब्याला दिले एसटी बसचे रुपडे

By राजेश भोस्तेकर | Updated: September 17, 2023 14:16 IST

जयेंद्र भगत यांच्या संकल्पनेला दिपकची कलाकृती

राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग : इमारतीला, घराला बांधकाम झाल्यानंतर ते शोभनिय दिसावे म्हणून रंगरंगोटी करतो. काहीजण घराला रंगकाम करताना हटके कलाकृती साकारतात. मात्र शासकीय इमारत असेल तर शक्यतो पांढरा कलर मारला जातो. मात्र काही शासकीय असलेल्या इमारतीला वेगळे पण देण्याच्या दृष्टीने कलाकृती सादर करून सर्वांचे लक्ष वेधले जाते. अलिबाग तालुक्यातील वाडगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एसटीच्या प्रवासी प्रतीक्षालय थांब्याला ग्रामपंचायतीचे सदस्य जयेंद्र भगत यांच्या संकल्पनेतून एस टी बस आकार देण्यात आला आहे. त्यामुळे बस थांब्याचे रुपडे अधिक उठून दिसत आहे. 

इमारतीला वेगवेगळे रुपडे देण्याची कला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. त्यातून कलाकाराची कला आणि इमारतीची शोभा वाढली जाते. अलिबाग वडखळ रस्त्यावर वाडगाव हे गाव असून याठिकाणी प्रवाशांसाठी एसटीचा  प्रवासी थांबा आहे. मात्र प्रवासी यांना बसची वाट पाहण्यासाठी बसण्यासाठी प्रतिक्षालय थांबा नव्हता. त्यामुळे वाड गाव ग्रामपंचायतीने रस्त्याच्या बाजूला एस टी बस थांबा इमारत उभी केली. त्यामुळे बसला वेळ असताना प्रवासी या थांब्याचा वापर करतात. बसला रंगरंगोटी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे सदस्य जयेंद्र भगत यांनी थांबा प्रतिक्षालय इमारत आकर्षक बनविण्यासाठी कल्पना मांडली. 

भगत यांच्या संकल्पनेतून प्रतिक्षालय थांब्याला एस टी बसचे रुपडे देण्यात आले आहे. अलिबाग मधील रंगरंगोटी करणारा चित्रकार कलाकार दीपक मयेकर याने ही एस टी बसची कलाकृती साकारली आहे. या बसच्या कलाकृतीला नंबर ही देण्यात आला असून फलक ही लावले आहे. त्यामुळे बस थांबा हा आकर्षक झाला असून येथे बसणाऱ्या प्रवाशांना आपण बस मध्येच बसल्याची अनुभती मिळाली आहे.

टॅग्स :alibaugअलिबागstate transportएसटी