शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 14:43 IST

पुणे गुरुवार पेठ येथून प्रवीण क्षीरसागर हा त्याच्या पाच ते सहा मित्रांसोबत अलिबाग येथे पर्यटनासाठी आला होता. शनिवारी 12 डिसेंबर राेजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अलिबाग समुद्रात भरती सुरू हाेती.

ठळक मुद्देपुणे गुरुवार पेठ येथून प्रवीण क्षीरसागर हा त्याच्या पाच ते सहा मित्रांसोबत अलिबाग येथे पर्यटनासाठी आला होता. शनिवारी 12 डिसेंबर राेजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अलिबाग समुद्रात भरती सुरू हाेती.

रायगडअलिबागच्या समुद्रामध्ये बुडणार्‍या पर्यटकाला वाचविण्यात येथील जीवरक्षकांना यश आले. प्रविण क्षीरसागर (25) असे वाचलेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांच्यावर अलिबागच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पुणे गुरुवार पेठ येथून प्रवीण क्षीरसागर हा त्याच्या पाच ते सहा मित्रांसोबत अलिबाग येथे पर्यटनासाठी आला होता. शनिवारी 12 डिसेंबर राेजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अलिबाग समुद्रात भरती सुरू हाेती. त्यावेळी प्रवीण पोहण्यासाठी पाण्यात उतरला. पाणयाचा अंदाज न आल्याने ताे बुडू लागला. हे किनाऱ्यावीरल त्यांच्या मित्रांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने स्थानिक जीवरक्षकांच्या मदतीने प्रविणला वाचवले. त्याच्या पोटातून पाणी बाहेर काढून, तातडीने जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन प्रविणचे प्राण वाचविले. पुढील उपचारासाठी त्याला पुणे येथे हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रविण हा तरबेज पोहणारा असल्याचे त्याच्या मित्रांकडून समजले. परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे बाेलले जाते

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग