शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग लायन्स फेस्टिव्हल

By admin | Updated: January 14, 2017 06:53 IST

उद्योगधंद्यासाठी चालना मिळावी व ग्राहकांना या स्पर्धेच्या युगामध्ये वेगवेगळी व अत्याधुनिक उत्पादने खरेदी करता यावीत याकरीता

अलिबाग : उद्योगधंद्यासाठी चालना मिळावी व ग्राहकांना या स्पर्धेच्या युगामध्ये वेगवेगळी व अत्याधुनिक उत्पादने खरेदी करता यावीत याकरीता लायन्स क्लब तर्फेअलिबाग फेस्टिव्हल २००५ पासून भरविण्यात येतो. यंदा या फेस्टिव्हलचे आयोजन २५ ते २९ जानेवारी या कालावधीमध्ये अलिबाग समुद्रकिनाऱ्या शेजारील मैदानावर करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत अलिबाग लायन्स क्लबचे अध्यक्ष नयन कवळे यांनी दिली.या फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारच्या उत्पादनांचे तब्बल १७० स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. यामध्ये आरडीसी बॅकेच्या महिला बचत गटांना मोफत स्टॉल उभारण्याची मुभा दिली आहे. २५ जानेवारीपासून पाच दिवसांच्या फेस्टिव्हलमध्ये अनेक रंगबहार कार्यक्र मांचे आयोजित करण्यात आले आहेत. गायक लेस्ली लुईस यांच्या लाईव्ह कार्यक्र माचे आकर्षण असणार आहे. त्याचबरोबर स्थानिक कलाकारांचेही रंगतदार कार्यक्रम पाहण्याची मेजवानी रसिकांना मोफत मिळणार आहे.