शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कामोठेतील हुक्का पार्लरवर कारवाई, सात जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 04:12 IST

कामोठे परिसरातील हुक्का पार्लरवर पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी कारवाई करण्यात आली. या वेळी सात जणांना ताब्यात घेतले.

कळंबोली - कामोठे परिसरातील हुक्का पार्लरवर पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी कारवाई करण्यात आली. या वेळी सात जणांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, कामोठे आणि परिसरात वाढत्या हुक्का पार्लरबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत पोलिसांनी रविवारी ही कारवाई केली.गेल्या दोन वर्षांपासून खारघरमधील हुक्का पार्लरचे लोण कामोठे वसाहतीत पोहोचले आहे. खारघरहून महाविद्यालयीन तरुण- तरुणी हुक्का ओढण्यासाठी कामोठेत येत आहेत. सायंकाळच्या वेळी तर येथील हुक्का पार्लर तरुणाईने हाउसफुल्ल होत असते. याचा आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होत आहे. विशेष म्हणजे, संबंधित सोसायटीतील रहिवाशांनी या हुक्का पार्लरला विरोध दर्शवला होता; परंतु त्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या संदर्भात स्थानिक नगरसेविका हेमलता रवि गोवारी या गेल्या सहा महिन्यांपासून महानगरपालिका, पोलीस, कामगार उपायुक्तांकडे पाठपुरावा करीत होत्या; परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे गोवारी यांनी ९ आॅगस्ट रोजी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन दाद मागितली होती. तसेच नवी मुंबईचे नव्याने रुजू झालेले पोलीस आयुक्त संजय कुमार, उपायुक्त अशोक दुधे यांच्याकडेही तक्रार केली होती. रविवारी सकाळी कामोठेतील हुक्का पार्लरवर धाडी टाकल्या. या कारवाईत सात युवकांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई