शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

मुरुडमध्ये पाच अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई; वाहतूक पोलिसांकडून पालकांना समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:30 IST

शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलांना दुचाकी घेऊन देण्याचे फाजील लाड पालकांना चांगलेच महागात पडले आहेत. वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करून भरधाव वेगाने वाहन चालविण्यामध्ये अल्पवयीन मुलांची संख्या सध्या वाढत आहे.

आगरदांडा : शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलांना दुचाकी घेऊन देण्याचे फाजील लाड पालकांना चांगलेच महागात पडले आहेत. वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करून भरधाव वेगाने वाहन चालविण्यामध्ये अल्पवयीन मुलांची संख्या सध्या वाढत आहे. त्यामुळे रस्त्यावरील अपघातही वाढले असून नाहक बळीही जात आहेत, अशा अल्पवयीन वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला असून, मुरुड शहरातील पाच अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, शिक्षा मुलांच्या पालकांवर करण्यात आली आहे. मोटार वाहन अधिनियमाप्रमाणे कारवाई करून न्यायालयात हजर केले.अल्पवयीन मुलाने वाहन चालवून मोडलेल्या नियमांची शिक्षा पालकांना भोगावी लागणार असल्याने आता पालकच मुलांना वाहने चालवण्यास मनाई करतील. शाळा, कॉलेजमध्ये जाणारी मुले पालकांकडे दुचाकी वाहनांची मागणी करतात आणि पालकही ती उपलब्ध करून देतात. मात्र, भरधाव गाड्या चालवून ही मुले अपघातास आमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई करण्याचा नियम लागू करण्यात आला आहे, त्यामुळे मुरुड शहरात पाच अल्पवयीन वाहनचालकांच्या पालकांवर कारवाई करण्यात आली.नियमांची पायमल्लीअल्पवयीन मुले सुसाट वेगाने वाहने चालवतात आणि नियमांची पायमल्ली करीत असल्याचे आढळून आले. मुरुड वाहतूक शाखेकडून पाच अल्पवयीन चालकांवर कारवाई करण्यात आली. पालकांनाही या वेळी बोलावण्यात आले.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस