शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास नदीत उत्खननावर कारवाई

By admin | Updated: December 17, 2015 23:19 IST

बेकायदा रेती आणि माती उत्खनन करणाऱ्यांविरु द्ध जोरदार मोहीम कर्जत तालुक्यात महसूल खात्याने उघडली आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्र ारीनंतर कर्जत महसूल विभागाने

कर्जत : बेकायदा रेती आणि माती उत्खनन करणाऱ्यांविरु द्ध जोरदार मोहीम कर्जत तालुक्यात महसूल खात्याने उघडली आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्र ारीनंतर कर्जत महसूल विभागाने तत्काळ नेरळ दहिवली येथे उल्हास नदीवर जावून धाड टाकली. तेथे रेती उत्खनन करणारी यंत्रणा जप्त केली असून तेथे बेकायदा उत्खनन करणाऱ्यांचा शोध महसूल खाते घेत आहे. उल्हास नदीवरील दहिवली पुलाच्या जवळ नदीलगत धामोते येथील शेतकऱ्यांची जमीन आहे. त्या जमिनीमध्ये बेकायदा जेसीबी मशीन लावून रेती काढण्यात येत असल्याची तक्र ार शेतकरी कृष्णा पेरणे यांनी केली होती. त्यानंतर कर्जतचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी घटनास्थळी जावून धाड टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या. नायब तहसीलदार दिनकर मोडक, नेरळचे मंडल अधिकारी एच. एन. सरगर, दहिवली सजाचे तलाठी जी. ए. जाधव यांनी दहिवली पूल परिसरात रेती उत्खनन होत असलेल्या ठिकाणी धाड टाकली. त्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा काढून ठेवलेला रेती साठा जप्त केला. त्याचवेळी रेती साफ करण्याच्या अकरा जाळ्या, फावडे, घमेले आदी साहित्य जप्त केले. (वार्ताहर)