शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

तक्रारदारच ठरला आरोपी

By admin | Updated: March 5, 2017 02:01 IST

माणगाव-पुणे दरम्यानच्या ताम्हणी घाटात बुधवारी चार दरोडेखोरांनी मारहाण करून, कोयत्याचा धाक दाखवून १२ लाखांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात

- जयंत धुळप, अलिबाग

माणगाव-पुणे दरम्यानच्या ताम्हणी घाटात बुधवारी चार दरोडेखोरांनी मारहाण करून, कोयत्याचा धाक दाखवून १२ लाखांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणारा संदीप दरेकर हाच आरोपी असल्याचे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उघडकीस आणले. १ मार्च रोजी संध्याकाळी सुतारवाडी, भालेमार्गे माणगाव येथे बोलेरोने जात असताना भाले ते चांदेवादी रस्त्यावर दुचाकीवरून चार व्यक्ती आल्या. त्यांनी गाडी अडवून मारहाण करून कोयत्याचा धाक दाखवून बोलेरो आणि ७ लाख २० हजारांची रोख रक्कम, तसेच इतर सामान असा एकूण १२ लाख ४ हजारांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार संदीपने केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. तक्रारदार दरेकर व त्याचा एक मित्र याची सखोल तपास केला असता, दरेकर यांनीच खोटा बनाव करून तक्र ार केल्याचे त्यांनी सांगितले. बोलेरो जीप ताम्हणी घाटात रस्त्यालगत नेऊन उभी करून, मोबाइल जंगल भागात फेकून दिल्याचे दरेकरने कबूल केले.