शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रिपल तलाक प्रकरणातील आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 05:28 IST

ढाकम हिला तिच्या पतीने भ्रमणध्वनीद्वारे ट्रिपल तलाक देऊन स्वत:ची सोडवणूक करून पत्नीला वाऱ्यावर सोडणा-या ताबिश इब्राहिम ढाकम याच्याविरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता

आगरदांडा : मुरुड येथील माजी नगरसेविका नादीया ढाकम हिला तिच्या पतीने भ्रमणध्वनीद्वारे ट्रिपल तलाक देऊन स्वत:ची सोडवणूक करून पत्नीला वाऱ्यावर सोडणा-या ताबिश इब्राहिम ढाकम याच्याविरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ताबिश याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले होते. परंतु अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटल्यामुळे ताबिश हा फरार झाला असल्याची माहिती मुरुड पोलिसांनी दिली आहे.ताबिशचा पहिला विवाह झाला असताना सुद्धा त्याने दुसरे लग्न पहिल्या बायकोला अंधारात ठेवून केले होते. तसेच ताबिश हा नादिया हिला शारीरिक व मानसिक त्रास सुद्धा देत होता. या सर्व गोष्टीला कंटाळून नादिया यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने ताबिश इब्राहिम ढाकम याच्याविरोधात तक्रार के ली होती. ताबिश फरार झाला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती देताना तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विजय गोडसे यांनी ताबिश याचा पोलीस शोध घेत आहेत तो दिसताच त्याला अटक करण्यात येईल, असे सांगितले.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाक