शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पाकच्या ताब्यातील ‘त्या’ मच्छीमारांच्या कुटुंबीयांना महिना ९ हजारांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 11:42 IST

गुजरातने मदत नाकारली, महाराष्ट्र मदतीला

मनोज मोघेमुंबई : मासेमारी करता करता पाकिस्तानच्या हद्दीत जाणाऱ्या भारतातील मच्छीमारांना पाकिस्तानकडून अटक केली जाते.   घरातील प्रमुख व्यक्तीच कैदेत असल्याने या मच्छीमार कुटुंबीयांवर हलाखीची परिस्थिती येते. अशा कुटुंबांना पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकारकडूनही दिवसाला ३०० रुपये म्हणजे महिन्याला ९००० रुपये मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गुजरातमध्ये दिली जाणारी ही मदत गुजरातच्या बोटींवर काम करणाऱ्या पालघरमधील १९ मच्छीमारांना नाकारण्यात आल्याने आता राज्य सरकार त्यांच्या मदतीसाठी सरसावले आहे. 

या जिल्ह्यातून सुमारे १५ ते २० हजार खलाशी रोजगारासाठी गुजरात येथील वेरावल, मंगरोळ, पोरबंदर, ओखा या बंदरांवरील नौकांवर कामासाठी जातात. अशाच नौकांवर कामासाठी गेलेल्या जिल्ह्यातील ३० खलाशी पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्याने त्यांना पाकिस्तानच्या मेरिटाइम सिक्युरिटी एजन्सीकडून अटक करण्यात आली. यातील ११ खलाशांची सुटका करण्यात आली, १९ खलाशी पाकिस्तानच्या कैदेत आहेत. 

मत्स्य विकासासाठी १५० कोटींची तरतुदजे मच्छीमार पाकिस्तानच्या कैदेत आहेत अशा कैद्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी २ ऑगस्ट २०२३ राेजी सरकारने निर्णय घेतला आहे. मात्र, जे मच्छीमार गुजरातच्या बोटीवर रोजगारासाठी जातात अशा मच्छीमारांना मदत देण्याविषयीची तरतूद या शासन निर्णयात नाही. १९ मच्छीमारांना मदत मिळावी असा प्रस्ताव विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर मत्स्य विकासासाठी असलेल्या पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेंतर्गत १५० कोटींच्या तरतुदीतून मदत करण्यात येणार असल्याचे मत्स्य विकासमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

याविषयीचा प्रस्ताव मत्स्य विभागाकडून तयार करण्यात आला असून तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला. अटकेतील खलाशांना गुजरात सरकारकडून दिली जाणारी मदत पालघरमधील हे खलाशी महाराष्ट्रातील असल्याने तरतुदींनुसार देण्यात आली नव्हती. महाराष्ट्रात याविषयीच्या कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Raigadरायगडfishermanमच्छीमार