शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2023 11:30 IST

उरण नगरपरिषदेतही मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

- मधुकर ठाकूर

उरण : उरण तालुक्यातील ठिक ठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन  कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उरण तहसील कार्यालयात देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन दिमाखात साजरा करण्यात आला.उरण तहसीलदार डॉ.उध्दव कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी पोलिसांनी ध्वजाला मानवंदना दिली.याप्रसंगी उरण वपोनि सतीश निकम, पोलिस अधिकारी, विविध शासकीय अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे नेते, पुढारी, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

उरण नगरपरिषदेतही मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, नगरसेवक, कर्मचाऱ्यांच्या उपस्थित होते. उरण पंचायत समितीच्या प्रांगणातही  गटविकास अधिकारी समीर वाठावकर यांच्या हस्ते आणि माजी सदस्य, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.राज्यातील सर्वात मोठी मच्छीमार सहकारी संस्था व येथील शाळेत करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. 

 जेएनपीएमध्येही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष उन्मेष वाघ, कामगार ट्र्स्टी दिनेश पाटील, रवींद्र पाटील, जेएनपीएचे विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन