शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये 24 तासांमध्ये 769 कोरोना रुग्णांची नोंद, नागरिकांमध्ये भिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 22:33 IST

दिवसभरात 14 जणांचा मृत्यू,

रायगड : जिल्ह्यात शनिवारी (05सप्टेंबर ) 769 नव्या कोरोना पॉङिाटीव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या 29 हजार 923 वर पोचली आहे. गेल्या चार दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आलेख सातत्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे. दिवसभरात 14 जणांचा मृत्यू झाला आहे, आतार्पयत एकूण 884 जणांना मृत्यूने कवटाळले आहे तर,आतार्पयत 25 हजार 245 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

शनिवारी दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात-230, पनवेल ग्रामीणमध्ये-104, उरण- 14,  खालापूर-25, कजर्त-34, पेण-53, अलिबाग- 109, मुरुड-00, माणगाव-42, तळा-00, रोहा-30, सुधागड-15, श्रीवर्धन-05, म्हसळा-00, महाड-90, पोलादपूर-18 असे एकूण 769 रुग्ण  सापडले आहेत. दिवसभरात पनवेल महानगरपालिका-165, पनवेल ग्रामिण-85, उरण-17, खालापूर-48, कजर्त-05, पेण-09, अलिबाग-55, मुरुड-04, माणगाव-25, तळा-00, रोहा-17, सुधागड-07, श्रीवर्धन-02, म्हसळा-03, महाड-07, पोलादपूर-02 असे एकूण 451 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. तर दिवसभरात 14 रुग्णांचा मृत्यु झाला. आतार्पयत बाधित रु ग्णांपैकी 25 हजार 245 रु ग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 884 रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 4678 पॉङिाटीव्ह रु ग्णांवर उपचार सुरु  आहेत.........

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaigadरायगड