शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

देहरंग धरणातून ५० लक्ष घनमीटर गाळउपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 05:32 IST

पनवेल : गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेखाली रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पनवेलमधील धरणांमधील गाळउपसा करण्यास मोफत परवानगी दिली होती. पनवेल महापालिकेच्या देहरंग धरणातून ५0 लक्ष घनमीटर गाळउपसा झाला असून, त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.पनवेल महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या देहरंग धरणातून संपूर्ण पनवेल शहराला पाणीपुरवठा होतो. पाणीसाठ्याची क्षमता नसल्यामुळे धरणातील पाणी पनवेल ...

पनवेल : गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेखाली रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पनवेलमधील धरणांमधील गाळउपसा करण्यास मोफत परवानगी दिली होती. पनवेल महापालिकेच्या देहरंग धरणातून ५0 लक्ष घनमीटर गाळउपसा झाला असून, त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.पनवेल महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या देहरंग धरणातून संपूर्ण पनवेल शहराला पाणीपुरवठा होतो. पाणीसाठ्याची क्षमता नसल्यामुळे धरणातील पाणी पनवेल शहराला वर्षभर पुरविता येत नाही. २00५ साली आलेल्या पुरात डोंगरावरून वाहून आलेल्या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ आला आहे. धरण परिसरातील शेतकरी उन्हाळ्यात धरण सुकले की गाळ काढून नेतात. मात्र, गाळउपशाची परवानगी नसल्यामुळे चोरी होत असल्याचा आरोप होतो.तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी एप्रिल महिन्यात इथल्या वाळू उपशावर कारवाई करून दहा जणांविरोधात तक्रारी दाखल केल्या. त्यामुळे धरणातील गाळउपसा बंद पडला. धरणातील गाळउपसा झाला नाही तर पाणी साठविण्याची क्षमता वाढणार कशी, असा प्रश्न उपस्थित करून आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाºयांकडे गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत शेतकºयांना गाळउपशाची मोफत परवानगी देण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन केवळ देहरंग नव्हे तर तालुक्यातील सर्व धरणांतील गाळउपसा शेतकºयांसाठी मोफत करण्यात आला.देहरंग धरणातून २५ एप्रिलपासून गाळ उपसा सुरू होता. आजूबाजूच्या शेतकºयांसोबत वीटभट्टी चालकांनी देखील याचा लाभ घेत गाळउपसा केला. दररोज अनेक टँकर उपसले जात होते. मान्सूनला सुरुवात होण्यापूर्वी धरणातील सुमारे ५0 लक्ष घनमीटर गाळ उपसला गेला असावा असा दावा महापालिकेच्या अधिकाºयांनी केला आहे. गाळउपशामुळे धरणातील पाणीसाठ्याची क्षमता तेवढ्याच प्रमाणात वाढणार असल्याचेही पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे.

टॅग्स :Damधरण