शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी ४४ केंद्रे; प्रशासन झाले सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 04:27 IST

विज्ञान शाखेतून दहा हजार ४९२, कला शाखेतून आठ हजार ८९४ , वाणिज्य शाखेतून १२ हजार २९० तसेच किमान कौशल्य म्हणजेच एमसीव्हीसी शाखेतील ७८३ असे एकूण ३२ हजार ४५९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे

अलिबाग : गुरुवार, २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या (एचएससी) परीक्षा सुरू होत आहेत. विज्ञान, कला, वाणिज्य आणि किमान कौशल्य या शाखेतील एकूण ३२ हजार ४५९ विद्यार्थी ४४ केंद्रामध्ये परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

विज्ञान शाखेतून दहा हजार ४९२, कला शाखेतून आठ हजार ८९४ , वाणिज्य शाखेतून १२ हजार २९० तसेच किमान कौशल्य म्हणजेच एमसीव्हीसी शाखेतील ७८३ असे एकूण ३२ हजार ४५९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील अलिबागसह ४४ केंद्रामध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेच्या कालावधीत ४४ केंद्र संचालक, १५ परिरक्षक नेमण्यात आले आहेत. परीक्षेच्या कालावधीत गैरप्रकार घडू नये. कॉपीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकूण सहा भरारी पथक व एक विशेष पथक असे एकूण सात पथक तयार करण्यात आले आहेत.मुरुडमधील ६५४ विद्यार्थी बसणार परीक्षेलाच्आगरदांडा : बारावीच्या परीक्षेला तालुक्यातील ६५४ विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षा २० मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. नऊ भाषा विषयांसाठी कृती पत्रिका तर, विज्ञान आणि गणित विषयांच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे. तालुक्यातील मुरुड सर एस.ए. हायस्कूल परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये याकरिता केंद्रातर्फे काळजी घेण्यात आली असून चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे. विद्यार्थ्यांनी मोबाइल आणू नये, असे आवाहन केंद्र प्रमुख आर. एन. मोरे, उपकेंद्र प्रमुख बी. एस. मोरे यांनी के ले आहे. विशेष पथकात अण्णा वाडकर, उल्हास गुंजाळ, राहुल वर्तक, विजय कदम हे आहेत.विज्ञान, कला, वाणिज्य आणि किमान कौशल्य32,45944एकूण परीक्षा केंद्रजिल्हा प्रशासन सज्ज

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८examपरीक्षा