शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

पोलादपूर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायती; 21 ग्रामपंचायतींत महिला राज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 09:19 IST

तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अनेक जणांनी भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत आतापासूनच दंड थोपटले होते. मात्र, आरक्षण बदलल्याने इतर चाचपणीसाठी सुरुवात करण्याची तयारी केली आहे.

पोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण शुक्रवारी जाहीर झाले. संसारराचा गाडा चालविणाऱ्या महिलावर्गाचा ५० टक्के आरक्षण नुसार सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीतही बोलबाला दिसून आला. अनेक ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी सरपंचपद आरक्षित झाल्याने सत्तेच्या चाव्या आता गृहलक्ष्मीच्या हाती येणार, हे निश्‍चित झाले आहे. तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींपैकी २१ ग्रामपंचायतींमध्ये येत्या पाच वर्षांत महिला सरपंच विराजमान होणार आहेत. आरक्षणाची सोडत प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड आणि तहसीलदार दीप्ती देसाई यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीपैकी तालुक्यातील अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी २ अनुसूचित जाती खुल्या प्रवर्गासाठी १, अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी २, अनुसूचित जमाती खुल्या प्रवर्गासाठी १, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला )५, नागरिकांचा मागास प्रवर्ग (खुला ) ६, सर्व साधारण गटातील महिलांसाठी १२अशी सरपंचपदे आरक्षित झाली आहेत. १३ सरपंचपदे सर्व साधारण गटासाठी खुली राहिली आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतनिहाय आरक्षणमध्ये अनेक इच्छुक यांना धक्का बसला असल्याने येणाऱ्या ५ वर्षांतील निवडणुकीत नवीन चेहरे सरपंचपदी विराजमान हिण्याची चर्चा या आरक्षण नंतर राजकीय पटलं वर रंगू लागली आहे. तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अनेक जणांनी भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत आतापासूनच दंड थोपटले होते. मात्र, आरक्षण बदलल्याने इतर चाचपणीसाठी सुरुवात करण्याची तयारी केली आहे.

टॅग्स :RaigadरायगडsarpanchसरपंचWomenमहिला